सहकारी बँकेत लिपिक , कॅशियर , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! थेट मुलाखतीद्वारे निवड !

Spread the love

मंगलदीव मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अहमदनगर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे .

यामध्ये मंगलदीव सहकारी सोसायटीच्या धानोरा , रुई ,छत्तीसी , राहुरी , डाळमंडई , सावेडी ( नगर ) या शाखांकरीता पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .यांमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या 10 जागा , क्लार्क / कॅशियर / अकौन्टट पदांच्या 10 जागा , टेली कॉलर पदांच्या 02 जागा , शिपाई पदांच्या 05 जागा तर वाहनचालक पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

थेट मुलाखत – इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि.17 एप्रिल 2023 ते  दि.20.04.2023 या दिवशी दुपारी 04.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत मुलाखतीसाठी सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहेत .

थेट मुलाखतीचे स्थळ :  थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी मंगलदीव इमारत , जुना पिंपळगाव रोड एकविरा चौक पाईपलाईन रोड सावेडी अहमदनगर 414003 या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत . अधिक माहितीसाठी 0241-3552443 या नंबरवर संपर्क करुन अधिक माहीती घेवू शकता .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment