कोल्हापुर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन – ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Kolhapur Zilha Nagari Sahakari Bank Association Recruitment For Clerk Post , Number of Post Vacacny – 18 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पात्रता : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा वाणिज्य , अभियांत्रिकी , विज्ञान , बी.सी.एस , एम.सी.ए ,बी.बी.ए , एम.बी.ए शाखेतील पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर एमएस-सीआयटी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 मार्च 1998 नंतर झाला असणे आवश्यक आहे ( कमाल वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत ) .
हे पण वाचा : तलाठी मेगाभर्तीस अशा पद्धतीने करा ऑनलाइन आवेदन !
वेतनमान – प्रथम 10,000/- प्रतिमहा वेतनमान देण्यात येईल , काम समाधानकारक असल्यास नियमित वेतनश्रणीवर वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन kopbankasso.training@gmail.com या मेलवर दि.15 जुन 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रियास 1000/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026