कार्यालय सहाय्यक , चौकीदार , माळी इ.विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

इंडियन बँकेमध्ये कार्यालय सहाय्यक , चौकीदार , माळी इत्यादी विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत , पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता इत्यादी पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..

फॅकल्टी – फॅकल्टी पदांच्या एकुण 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच इंग्रजी / हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता 20,000/- प्रतिमहा वेतनमान अदा करण्यात येईल .

कार्यालय सहाय्यक – कार्यालय सहाय्यक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता प्रतिमहा 12,000/- वेतनमान अदा करण्यात येईल .

हे पण वाचा : जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये पदभरती प्रक्रिया , Apply Now !

चौकीदार / माळी – चौकीदार / माळी पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच सदर पदांकरीता प्रतिमहा 6,000/- रुपये वेतनमान अदा करण्ययात येईल तसेच प्रतिमहा 500/- वाहन भत्ता अदा करण्यात येईल . तसेच वार्षिक 2,000/- रुपये मेडिकल भत्ता अदा करण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Indian Bank ZO HAMIRPUR Ramedi Taraunj , Ramedi , Hamirpur U.P 210301  या पत्त्यावर दि.10.06.2023 पर्यंत आवेदन पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment