केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत राष्टीय आदिवासी छात्र शिक्षा समिती आदिवासी क्षेत्रांमध्ये आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आश्रमशाळांमध्ये विविध शिक्षक संवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर रिक्त पदांवर पदभरती करणेबाबत नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहेत .
आदिवासी भागांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरीता रिक्त पदांवर 100 टक्के क्षमतेने पदभरती करण्यात येणार आहेत . यांमध्ये गट क व ड मधील 23 संवर्गाचे पदे असून एकुण पदांची संख्या ही 38,440 एवढी असल्याने देशांतील बेराजगार तरुणांना हक्काची सरकारी नोकरी मिळणार आहे . सदर पदभरती करीता पेसा क्षेत्रांमधील उमेदवारांना विशेष जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत .
यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक , माध्यमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , उपमुख्याध्यापक ,मुख्याध्यापक , संगित शिक्षक , तबला शिक्षक , शारीरिक शिक्षण शिक्षक , कला शिक्षक , संगणक शिक्षक , पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षक अशा शिक्षक संवर्गातील तर शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गामध्ये अधिक्षक ( पुरुष ) , अधिक्षिका ( महिला ) , लेखापाल , लिपिक , प्रयोगशाळा कर्मचारी , ग्रंथपाल , समुपदेशक , स्टाफ नर्स ,कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , केटरिंग सहाय्यक अशा शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
त्याचबरोबर संवर्ग चार मध्ये परीचर , माळी , सफाईगार , चौकीदार , इलेक्ट्रिशियन कम प्लंबर , वाहनचालक , लॅब अटेंडंट अशा वरील वर्ग 3 व वर्ग 4 पदांच्या एकुण 38,440 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !