केंद्र शासनांच्या अधिनस्त मिलिटरी कॉलेज ऑफ टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरिंग , मध्य प्रदेश मध्ये भांडारपाल , मल्टी टास्किंग स्टाफ , माळी , वाहनचालक , चौकीदार इ. भरपुर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
पदांचे नाव / पदसंख्या : यांमध्ये पेंटर या पदांच्या 01 जागा , कारपेंटर पदांच्या 01 जागा , चौकीदार पदांच्या 06 जागा , वाहनचालक पदांच्या 06 , इक्युपमेंट रिपेअर पदांच्या 01 जागा , ग्रांऊडमन पदांच्या 01 जागा , मेसेंजर पदांच्या 01 जागा , भांडारपाल पदांच्या 02 जागा , टेलर पदांच्या 01 जागा , टेलेकम्युनिकेशन मेकॅनिक 02 , स्वयंपाकी 02 , मल्टी टास्किंग स्टाफ 02 , फेटीगनमॅन पदांच्या 03 जागा , माळी पदांच्या 01 जागा , कनिष्ठ लिपिक पदांच्या 08 जागा अशा एकुण 37 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पेंटर , कारपेंटर , भांडारपाल , कनिष्ठ लिपिक या पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण तसेच संबंधित पदानिहाय व्यवसायिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर उर्वरित सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित पदनिहाय व्यवसायिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : TMC Thane : ठाणे पालिका प्रशासन मध्ये आजची नविन मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये o The Presiding Officer,Scrutiny Cell, Cipher Wg, Military College ofTelecommunication Engineering, Mhow (MP) 453 441 या पत्त्यावर जाहीरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 28 दिवसांपर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .