जिल्हा आरोग्य सोसायटी , जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Zilha Parishashad Recruitment For Various Post ) पदनाम पदांची संख्या अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे / पदसंख्या : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 06 जागा , निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या 01 जागा , लेखापाल अधिकारी पदांच्या 01 जागा , सय्यक मेट्रन पदांच्या 01 जागा , नर्सिंग स्टाफ ( स्त्री ) पदांच्या 04 जागा , नर्सिंग स्टाफ ( पुरुष ) पदांच्या 04 जागा , पंचकर्म तंत्रज्ञ ( स्त्री ) पदांच्या 01 जागा , पंचकर्म तंत्रज्ञ ( पुरुष ) पदांच्या 01 जागा , योगा इन्स्टक्टर पदांच्या 01 जागा ,
औषध निर्माण अधिकारी / वितरक पदांच्या 03 जागा , लॅब टेक्निशियन पदांच्या 02 जागा , भांडारपाल / लिपिक पदांच्या 02 जागा , नोंदणी लिपिक पदांच्या 01 जागा अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात ये आहेत .
सदर पदभरती प्रक्रिया करीता शैक्षणिक पदासाठी आवश्यक मधील अंतिम वर्षांच्या मिळालेल्या गुणांसाठी अधिकतम 50 गुण देण्यात येईल . तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास अधिकतम 20 गुण देण्यात येतील . तर संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास 30 गुण देण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने जिल्हा रुग्णालय औंध पुणे या पत्त्यावर दिनांक 28.08.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !