महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध वर्ग अ , ब व संवर्ग ब कनिष्ठ स्तर संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( MSRTC Recruitment For Class A , B & C Post , Number of Post Vacancy – 65 ) पदनाम पदांची संख्या अर्हता पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये वर्ग -1 संवर्गात यंत्र अभियंता पदांच्या 11 जागेसाठी भरती राबविली जात असून , वर्ग -2 संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिकारी / आगार व्यवस्थापक ( वरिष्ठ ) ( वाहतुक ) पदांच्या 08 जागा ,उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक ( वरिष्ठ ) ( यांत्रिकी ) पदांच्या 12 जागा , लेखा अधिकारी / लेखा परिक्षण अधिकारी पदांच्या 02 जागा , भांडार अधिकारी पदांच्या 02 जागा असे संवर्ग 02 मधील 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया येत आहे .
तर संवर्ग – 2 मधील कनिष्ठस्तर संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक ( वाहतुक ) पदांच्या 12 जागा , सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थाक ( यांत्रिक ) पदांच्या 09 जागा , सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी पदांच्या 02 जागा , तर विभागीय सांख्यिकी अधिकारी पदांच्या 07 जागा अशा वर्ग 01 , वर्ग 02 व संवर्ग ब कनिष्ठ स्तर मिळून एकुण 65 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | यंत्र अभियंता वर्ग 1 | 11 |
02. | विभागीय वाहतुक अधिकारी वर्ग -2 | 8 |
03. | उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक | 12 |
04. | लेखा अधिकारी / लेखा परिक्षण | 02 |
05. | भांडार अधिकारी | 02 |
06. | विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक ( वाहतुक ) | 12 |
07. | सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक ( यांत्रिक ) | 09 |
08. | सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी | 02 |
09. | विभागीय सांख्यिकी अधिकारी | 07 |
एकुण पदांची संख्या | 65 |
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता, इतर अटी व शर्ती तसेच वेतनमान तसेच आवेदन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहितीकरीता खालील जाहीरात पाहावीत .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !