ठाणे पालिका प्रशासन मध्ये आजची नविन मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 72 ) पदनाम , पदांची संख्या पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये परिचारिका ( नर्स ) या पदांच्या एकुण 72 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर GNM अथवा बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत .
नोकरीचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्र..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकी इमारत सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग ,चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या पत्त्यावर दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी अकरा वाजता थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे .
अधिक माहिती करिता खालील जाहिरात पहा

- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026