राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा कार्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National highways & Infrastructure Devlopment Corporation Ltd Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 107 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता , या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : जनरल मॅनेजर पदांच्या 03 जागा , जनरल मॅनेजर ( लँड अकविजिशन व कॉर्ड ) पदांच्या 08 जागा , जनरल मॅनेजर ( लिगल ) पदांच्या 01 जागा , डेप्युटी जनरल मॅनेजर पदांच्या 10 जागा , डेप्युटी जनरल मॅनेजर ( लँड अकविजिशन व कॉर्ड ) पदांच्या 12 जागा , डेप्युटी जनरल मॅनेजर ( वित्त ) पदांच्या 01 जागा , डेप्युटी जनरल मॅनेजर ( एच आर ) पदांच्या 01 जागा , मॅनेजर ( T / P ) पदांच्या 20 जागा ..
तसेच मॅनेजर लँड अकविजिशन व कॉर्ड पदांच्या 18 जागा , मॅनेजर लिगल पदांच्या 01 जागा , डेप्युटी मॅनेजर पदांच्या ( T / P ) पदांच्या 20 जागा तसेच कंपनी सेक्रेटरी पदांच्या 01 जागा तसेच कनिष्ठ मॅनेजर पदांच्या 11 जागा अशा एकुण 107 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cbexams.com/NHIDCL_Aug2023Reg/Home.aspx या संकेतस्थळावर दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !
- IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !