आपण जर कोणत्याही शाखेतुन पदवीचे शिक्षण उत्तीर्ण असाल तर तब्बल 3 हजार 49 पदांकरीता महाभरती प्रक्रिया इन्स्टिटुड ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कमीशन मार्फत राबविण्यात येत आहे . ( Institute Of Banking Personnel Selection Recruitment For Probationary Officer / Management Trainee Post , Number of Post Vacancy – 3049 ) पदांचे नावे , पदसंख्या व आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या / पात्रता : बँकिंग सिलेक्शन कमीशन मार्फत प्रोबेशनरी अधिकारी ( PO ) / मॅनेजमेंट ट्रेनी ( MT ) पदांच्या तब्बल 3049 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदांकरीता कोणत्याही शाखेतुन पदवीचे शिक्षण उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत . ( Name of Post – Probationary Officer / Management Trainee Post )
वयोमर्यादा : सदर पदासाठी आवेदन करण्याकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : मानव संसाधन विकास महामंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी महाभरती !
आवेदन प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/ या वेबसाईटवर यापुर्वी दिनांक 21 ऑगस्ट 2023 ही अखेरची मुदत होती तर आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली असून , दिनांक 28 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवार आवेदन करु शकणार आहेत .
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !