मानव संसाधन विकास महामंडळ , गोवा येथे विविध पदांच्या तब्बल 370 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Goa Manav Sansadhan Vikas Mahamandal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 370 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मल्टी टास्किंग स्टाफ | 300 |
02. | वाहनचालक | 50 |
03. | पर्सनल असिस्टंट / स्टेनो सेक्रेटरी | 20 |
एकुण पदांची संख्या | 370 |
पात्रता :
पद क्र.01 साठी : दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र.02 साठी : इयत्ता दहावी पास तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक .
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
थेट मुलाखतीचे ठिकाण : थेट मुलाखतीसाठी Goa Human Resource Development Corporation , Alto – Porvorim Bardez Goa . या पत्त्यावर दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !