बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .बँक ऑफ इंडिया ही एक सार्वजनिक क्षेत्रामधील बँक असुन भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे . ( Bank of India , in this bank Recruitment for faculty ,Office Assistant,Office Attendant ,Watchman Number of vacancy – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फॅकल्टी | 01 |
02. | कार्यालय सहाय्यक | 01 |
03. | कार्यालय परिचर | 01 |
04. | पहारेकरी | 02 |
एकुण जागांची संख्या | 05 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – पदवी
पद क्र.02 साठी – लेखाकार्य माहितीसह पदवी
पद.क्र.03 साठी – 10 वी पास
पद क्र.04 साठी – 8 वी पास
वेतनमान – बँकेच्या प्रचलित नियमानुसार
आवेदन शुल्क – फीस नाही
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – वर्धा व चंद्रपुर जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अर्ज सादर करण्याची शेवटची दि.30.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !