बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( BOB : bank of baroda is a central government bank , in this bank recruitment for various post , number of post vacancy – 72 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदनाम – प्रोफेशनल्स / बिजनेस व्यवस्थापक / ए.आय व एम.एल विषेशतज्ञ .
पात्रता -B.E /B.TECH /B.SC -IT /BCA/CA
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.09.2022 रोजी 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे वाढवून मिळेल .
आवेदन शुल्क – 600/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता / महिला उमेदवारांकरीता – 100/- रुपये )
जॉब लोकेशन – मुंबई
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 11.10.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026