पालघर नगर परिषद मध्ये वायरमन पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत .( Palghar Nagar Parishad Recruitment for wireman post ,education qualification 8th pass , number of post vacancy – 06 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – वायरमन
आवश्यक शैक्षणिक पात्रता – इयत्ता 8 वी पास असणे आवश्यक .
एकुण रिक्त जागांची संख्या – 06
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान – 5,000/- ते 9,000/- प्रतिमहा
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) -पालघर नगर परिषद , महाराष्ट्र राज्य .
अर्ज करण्याची पद्धत – सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहीत कालावधीमध्ये करता येईल .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – अर्ज सादर करण्याची दिनांक लवकरच प्रविष्ठ करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !