कोल इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 560 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Coal India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 560 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये मायनिंग पदांच्या 351 जागा , सिव्हिल पदाच्या 172 जागा तर जिऑलॉजि पदांच्या 37 जागा अशा एकुण 560 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मायनिंग | 351 |
| 02. | सिव्हिल | 172 |
| 03. | जिऑलॉजि | 37 |
| एकुण पदसंख्या | 560 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदानुसार संबंधित फिल्ड मध्ये इंजिनिअरिंग पदवी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी कमाल वय हे 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत तब्बल 450 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या संकेतस्थळावर दिनांक 12.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026