महाराष्ट्र राज्य कृषी विभागांमध्ये गट क संवर्गातील कृषी सेवक / सहाय्यक पदांच्या तब्बल 2109 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Krushi Vibhag Recruitment For Krushi Sevak / Agricultural Assistant Post , Number of Post Vacancy – 2,109 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कृषी सेवक / सहाय्यक पदांच्या एकुण 2,109 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , राज्यातील कृषी विभागानुसार पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता .
अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
01. | ठाणे | 294 |
02. | पुणे | 188 |
03. | छ.संभाजीनगर | 196 |
04. | अमरावती | 227 |
05. | कोल्हापुर | 250 |
06. | लातुर | 170 |
07. | नागपुर | 448 |
08. | नाशिक | 336 |
एकुण पदांची संख्या | 2109 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर कृषी सेवक / सहाय्यक पदास आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे शासन मान्य संस्था / कृषी विद्यापीठामधून डिप्लोमा / पदवी अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 3,000+ जागेसाठी महाभरती 2023 !
वयोमर्यादा : सदर पदांस अर्ज सादर करण्याकरीता उमेदवाराचे दिनांक 11.08.2023 रोजी किमान वय हे 19 वर्षे तर कमाल 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , मागास प्रवर्ग उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/camaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 14.09.2023 पासून ते दि.03.10.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता खुला प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..