सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक देशातील नामांकित विद्यापीठ असुन या विद्यापीठामध्ये अनक अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने , विदेशातील विद्यार्थी देखिल शिक्षणासाठी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात .हे विद्यापीठ खुप जुने असून , विद्येचे माहेरघर म्हटले जाणाऱ्या पुण्यामध्ये हे विद्यापीठ अगोदर पुणे विद्यापीठ म्हणुन ओळखले जात होते . या विद्यापीठाचे नामांतरण करण्यात आले असून , सध्या हे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणुन ओळखले जाते .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जनरल हाऊसकीपर पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Savitribai Phule Pune University , Recruitment for General Housekeeper , Number of Post vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .
पदाचे नाव – जनरल हाऊसकीपर
एकुण पदांची संख्या -20
आवश्यक शैक्षणिक पात्रता – इयत्ता 5 वी उत्तीर्ण
आवेदन शुल्क – फीस नाही
नोकरीचे ठिकाण – pune , maharashtra
वेतनमान – 5000-12000/- प्रतिमहा
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..