ZP SANGALI : जिल्हा परिषद सांगली येथे 12 वी पास पात्रताधारकासाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

जिल्हा परिषद सांगली येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( ZP : Zilha Parishad Sangali , Recruitment for Data Entry Operator , Number of post vacancy – 04 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर

एकुण पदांची संख्या – 04

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक , इंग्रजी 40 श.प्र.मि.टायपिंग त्याचबरोबर मराठी 30 श.प्र.मि टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक .

इतर पात्रता – MSCIT /CCC कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.26.09.2022 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 05 वर्षे सुट )

आवेदन शुल्क –300/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 200/- रुपये )

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – सांगली जिल्हा , महाराष्ट्र राज्य

वेतनमान – 20,650/- रुपये प्रतिमहा

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.10.2022

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली ,महाराष्ट्र

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment