राज्याच्या पोलिस दलामध्ये , तब्बल 20,000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे .सध्या सायबर गुन्हांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने , सायबर गुन्हे शाखेतील पदे प्राध्यान्याने भरले जाणार आहेत .
पोलिस दलामध्ये मागिल दोन वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने , रिक्त पदांच्या जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने 20,000 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येणार असून , पहिल्या टप्यामध्ये 8 हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु झालेली असून उर्वरित 12 हजार जागांसाठी लवकरच भरती प्रकिया राबविण्यात येणार असल्याची माहिती गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे .या भरती प्रक्रियेमध्ये सायबर गुन्हे शाखेतील पदे प्राध्यान्याने भरली जाणार आहेत . यामध्ये गुन्हे अन्वेषक , गुन्हे शाखा अधिकारी , कॉन्स्टेबल ,सायबर नियंत्रक अशा पदांवर भरती प्रकिया राबविण्यात येणार आहे .
यामुळे राज्यातील बऱ्याच दिवसांपासुन पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे .20,000 जागेपैकी 8 हजार जागेसाठी भरती प्रक्रिया सुरु असून उर्वरित 12 हजार जागांसाठी लचकरच जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी दिली आहे .
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !