मध्य रेल्वे विभाग महाराष्ट्र राज्य विभागमध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविली जात असून सदर पदांस आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Central Railway Central Railwan Department Recruitment For Sportsman , Number of Post Vacancy – 42 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये खेळाडु ग्रुप क चे 21 तर खेळाडु ग्रुप ड चे 41 असे एकुण 62 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी तसेच आयटीआय / 12 वी / पदवी तसेच संबंधित क्रिडा क्षेत्रातील पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणर आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ifinish.in/rrc_cr_scout/index.php या संकेतस्थळावर दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!