कारागृह विभागांमध्ये अधिकारी , अधिक्षक , मिश्रक , लिपिक , सुभेदार , हवालदार , कारागृह शिपाई , परिचारक पदांच्या 2,000 जागांसाठी महाभरती GR !

Spread the love

दिनांक 03.08.2023 रोजी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील कारागृह विभाग अंतर्गत 5038 मंजुर पदांव्यतिरिक्त आणखीण 2,000 वाढीवे पदे मंजुर करण्यात आलेले आहेत . ज्यांमध्ये अधिकारी , अधिक्षक , मिश्रक , लिपिक , सुभेदार , हवालदार , कारागृह शिपाई , परिचारक अशा पदांचा समावेश आहे .

संवर्ग अ मधील राजपत्रित अधिकारी पदांचे नावे / पदसंख्या –

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विशेष कारागृह महानिरीक्षक01
02.अधिक्षक मध्यवर्ती कारागृह02
03.मानसशास्त्रज्ञ07
04.मनोविकृती शास्त्रज्ञ06
 एकुण पदंसख्या16

संवर्ग ब मधील राजपत्रित अधिकारी पदांचे नावे / पदसंख्या –

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप अधिक्षक मध्यवर्ती कारागृह07
02.वैद्यकीय अधिकारी वर्ग – 209
03.स्वीय सहायक / प्रशासन अधिकारी02
 एकुण पदसंख्या18

हे पण वाचा : ST महामंडळ मध्ये चालक , वाहक पदांसाठी मोठी पदभरती !

संवर्ग क मधील अराजपत्रित अधिकारी पदांचे नावे / पदसंख्या –

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी वर्ग – 326
02.कार्यालयीन अधिक्षक05
03.तुरुंग अधिकारी श्रेणी 145
04.तुरुंग अधिकारी श्रेणी 2116
05.मिश्रक21
06.वरिष्ठ लिपिक12
07.लिपिक21
08.प्रयोगशाळा तंत्रज्ञ07
09.सुभेदार56
10.कारागृह शिपाई1370
11.  हवालदार277
12.परिचारक10
 एकुण पदसंख्या1966

संवर्ग अ राजपत्रित , संवर्ग ब राजपत्रित व संवर्ग क अराजपत्रित मिळून एकुण 2,000 वाढीव पदे गृह विभागांकडून निर्माण करण्यात आलेली आहेत .सदर वाढीव पदांवर पदभरती करणेबाबत अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक , कारागृह व सुधारसेवा , महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संदर्भाधिन पत्रान्वये पदभरती करीता अधोरेखित करण्यात आलेला आहे .

या संदर्भातील महाभरती बाबतचा सविस्तर महाभरती शासन निर्णय खालील प्रमाणे आहे .

कारागृह महाभरती शासन निर्णय

Leave a Comment