जिल्हा परिषद – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Prime Minister Poshan Sakti Nirman Scheme , Recruitment For Data Entry Operator , Number of Post Vacancy – 02 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्य एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांस दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) , जिल्हा परिषद , भंडारा यांचे कार्यालय प्रधान मंत्री पोषण आहार कक्ष या ठिकाणी समक्ष किंवा पोस्टाने दिनांक 31.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026