पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या तब्बल 303 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 303 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कोपा | 100 |
02. | वीजतंत्री | 59 |
03. | तारतंत्री | 46 |
04. | रेफ आणि एसी मेकॅनिक | 26 |
05. | प्लंबर | 24 |
06. | डेस्कटॉप ऑपरेटिंग | 16 |
07. | पंप ऑपरेटर कम मेकॅनिक | 12 |
08. | इन्स्टुमेंट मेकॅनिक | 10 |
09. | आरेखक स्थापत्य | 04 |
10. | भूमापक | 02 |
11. | मेकॅनिक मोटर व्हेईकल | 02 |
एकुण पदांची संख्या | 303 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी ( SSC ) हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत तर भरलेले आवेदन हे दिनांक 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत औद्योगिक प्रशिक्षण विभाग , मोरवाडी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पत्यावर सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता आवेदन शुल्क / परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा