PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या तब्बल 303 जागांसाठी महाभरती 2023

Spread the love

पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या तब्बल 303 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 303 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कोपा100
02.वीजतंत्री59
03.तारतंत्री46
04.रेफ आणि एसी मेकॅनिक26
05.प्लंबर24
06.डेस्कटॉप ऑपरेटिंग16
07.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक12
08.इन्स्टुमेंट मेकॅनिक10
09.आरेखक स्थापत्य04
10.भूमापक02
11.मेकॅनिक मोटर व्हेईकल02
 एकुण पदांची संख्या303

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी ( SSC )  हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत तर भरलेले आवेदन हे दिनांक 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत औद्योगिक प्रशिक्षण विभाग , मोरवाडी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पत्यावर सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता आवेदन शुल्क / परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment