सिंधुदुर्ग जिल्हा तहसिल कार्यालय मध्ये 134 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sindhudurg Police Patil Recruitment , Number of Post Vacancy – 134 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पोलिस पाटील पदांच्या 134 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून तालुक्यानिहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कणकवली | 52 |
02. | देवगढ | 45 |
03. | वैभववाडी | 37 |
एकुण पदांची संख्या | 134 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच स्थानिक रहिवाशी उमेदवारांस प्राध्यान्य देण्यात येणार आहेत . तसेच दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे तहसिल कार्यालय कणकवली / वैभववाडी / देवगढ मध्ये ऑफलाईन पोस्टाने अथवा समक्ष दिनांक 01 ते 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 400/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !