कदंबा परिवहन मंडळ , गोवा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Kadamba Transport Corporation Ltd Goa Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 179 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक वाहतुक निरीक्षक पदांच्या 03 जागा , सहाय्यक स्टोअर कीपर पदांच्या 01 जागा , सिक्युरिटी सहायक पदांच्या 03 जागा , सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 10 जागा , कंडक्टर ( डेली वेजेसवर ) पदांच्या 72 जागा , वाहनचालक पदांच्या 90 जागा अशा एकुण 179 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक वाहतुक निरीक्षक | 03 |
02. | सहाय्यक स्टोअर कीपर | 01 |
03. | सिक्युरिटी सहाय्यक | 03 |
04. | सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर | 10 |
05. | कंडक्टर | 72 |
06. | वाहनचालक | 90 |
एकुण पदांची संख्या | 179 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड पारायसो दे गोवा अल्टो पोर्वोरिम बारदेझ गोवा 403521 या पत्यावर दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायची आहे .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !