जलसंपदा विभाग मध्ये विविध गट ब आणि क संवर्गातील 4 हजार 497 जागांसाठी महाभरती 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग मध्ये संवर्ग ब आणि क मधील तब्बल 4 हजार 497 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .

संवर्ग ब मधील पदांचे नावे / पदसंख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ सहाय्यक04
02.निम्नश्रेणी लघुलेखक19
03.कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
04.वैज्ञानिक सहाय्यक05
 एकुण पदांची संख्या (अ)42

संवर्ग क मधील पदांचे नावे / पदसंख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.आरेखक25
02.सहाय्यक आरेखक60
03.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
04.प्रयोगशाळा सहाय्यक35
05.अनुरेखक284
06.दफ्तर कारकुन430
07.मोजणीदार758
08.कालवा निरीक्षक1189
09.सहाय्यक भांडारपाल138
10.कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक08
 एकुण पदांची संख्या ( ब)4455

हे पण वाचा : KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

वरील तक्याप्रमाणे गट ब आणि गट क संवर्गातील एकुण 4497 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरात दिल्याप्रमाणे  पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://wrd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 03 नोव्हेंबर 2023 पासून दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment