कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 135 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 135 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.वैद्यकीय अधिकारी : वैद्यकीय अधिकारी पदांच्या 69 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 70 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.स्टाफ नर्स ( महिला ) : स्टाफ नर्स पदांच्या 58 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच GNM कोर्स अथवा बी.एस्सी ( नर्सिंग ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गट ब आणि गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
03.स्टाफ नर्स ( पुरुष ) : स्टाफ नर्स ( पुरुष ) या पदांच्या 08 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच GNM कोर्स अथवा बी.एस्सी नर्सिंग अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 03.11.2023 रोजी आचार्य अंत्रे रंगमंदिर कॉन्फनन्स हॉल पहिला मजला कै. शंकरराव झुझारराव संकुल सुभाष मैदान जवळ शंकरराव चौक कल्याण ( पश्चिम , ता . कल्याण जि . ठाणे या पत्यावर हजर रहायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..