महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग मध्ये गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 4,497 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Jalsampada Vibhag Recruitment For Class B & Class C Post , Number of Post Vacancy – 4,497 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
गट ब संवर्गातील रिक्त पदे व पदसंख्या : वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या 04 जागा , निम्नश्रेणी लघूलेखक पदांच्या 19 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या 14 जागा , वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या 05 जागा अशा गट ब संवर्गातील पदाकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
गट क संवर्गातील पदनाम व पदसंख्या : यांमध्ये आरेखक पदांच्या 25 जागा , सहाय्यक आरेखक पदांच्या 60 जागा , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या 1528 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 35 जागा , अनुरेखक पदांच्या 284 जागा , दफ्दर कारकुन पदांच्या 430 जागा , मोजणीदार पदांच्या 758 जागा , कालवा निरीक्षक पदांच्या 1189 जागा , सहाय्यक भांडारपाल पदांच्या 138 जागा , कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक पदांच्या 08 जागा
अशा गट ब आणि गट क संवर्गातील एकुण 4497 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया / सविस्तर पदभरती जाहीरात या संदर्भातील सविस्तर जाहीरात व ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026