परिवहन मंडळ गोवा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगे करा आवेदन !

Spread the love

कदंबा परिवहन मंडळ , गोवा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Kadamba Transport Corporation Ltd Goa Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 179 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक वाहतुक निरीक्षक पदांच्या  03 जागा , सहाय्यक स्टोअर कीपर      पदांच्या 01 जागा , सिक्युरिटी सहायक पदांच्या 03 जागा , सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 10 जागा , कंडक्टर ( डेली वेजेसवर ) पदांच्या 72 जागा , वाहनचालक पदांच्या 90 जागा अशा एकुण 179 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक वाहतुक निरीक्षक03
02.सहाय्यक स्टोअर कीपर01
03.सिक्युरिटी सहाय्यक03
04.सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर10
05.कंडक्टर72
06.वाहनचालक90
 एकुण पदांची संख्या179

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड पारायसो दे गोवा अल्टो पोर्वोरिम बारदेझ गोवा 403521 या पत्यावर दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायची आहे .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment