Family Court : कौटुंबिक न्यायालय , मुंबई येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Family Court Mumbai Recruitment For Safai Karmachari , Number of Post Vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये सफाईगार पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Cleaners Post Recruitment , Number of Post Vacnacy – 04 )
आवश्यक अर्हता ( Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवाराची शरीर प्रकृती सदृढ असणे आवश्यक असणार आहे , तसेच सदर पदाचे समरुप काम करण्याची योग्यता असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गट – क संवर्गातील 345 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान व हे 18 वर्षे तर कमाल वय हे 33 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी प्रबंधक कौटुंबिक न्यायालय , मुंबई या पत्यावर दि. 01 जानेवारी 2024 पर्यंत सर्व कागतपत्रांसह सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !