भारतीय मानक ब्युरो मध्ये 107 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bureau Of Indian Standards Recruitment For Consultant – Standardization Activities Post ) Number of post Vacancy -107 )
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कंसल्टंट – स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज पदांच्या 107 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Consultant – Standardization Activities Post , Number Post Vacancy -107 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaiton ) : यांमध्ये सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी / बी. ई / बी. टेक / पी. जी डिप्लोमा / एमबीए / BNYS /BUMS /BHMS तसेच किमान 05 ते 10 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 19 जानेवारी 2024 उमेदवाराचे कमाल वय हे 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.services.bis.gov.in/php/BIS_2.0/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !