महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट ड संवर्गात नियमित पद्धतीने तब्बल 680 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Governmet Medical College , Nagapur Recruitment For Class – D Post , Number of Post Vacancy – 680 ) पदनाम , पदांची संख्या या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये गट ड संवर्गातील 680 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Class D Post , Number of Post Vacancy – 680 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये सदर वर्ग – 4 पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा लिमिटेड मध्ये 209 जागेसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
वेतनश्रेणी ( Payment Scale ) : सातव्या वेतन आयोगानुसार सदर पदांकरीता एस – 1 मध्ये 15,000-47,600/- या वेतनश्रेणी मध्ये वेतन आहरित करण्यात येईल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gmcnagpur.org/vacancy या संकेतस्थळावर दिनांक 20 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .