शिक्षक सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shkshak Sahakari Bank Nagpur Recruitment For Various Post , Number of Post Vacany -not Publish )
01.मुख्य कार्यकारी अधिकारी : मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांकरीता उमेदार हे बँकिंग / सहकारी बँकिंग CAIIB / Diploma in Banking & Finance / diploma in co-operative Business management or Equivalent Qualification , cost Accountant / MBA /ICWA
02.महाव्यवस्थापक : महाव्यवस्थापक पदांकरीता उमेदवार हे बँकिंग JAIIB / CAIIB /Diploma in Banking and Finance / Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification , chartered Accountant / MBA /ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये तब्बल 111 जागांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
03.उपमहाव्यवस्थापक : उपमहाव्यवस्थापक पदांकरीता उमेदवार हे एलएलबी , D.G.M कायदेशिर पदवी , D.G.M किंवा इतर समकक्ष अर्हता 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ई-मेलद्वारे ssbhoadmin@shikshakbank.com या मेलवर दिनांक 15 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !