आखिल भारती आयुर्वेद संस्था मध्ये नॉन टिचिंग पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( All India Institute of Ayurveda New Delhi Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -125 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Number of Post / Post Name ) : यांमध्ये नॉन टिचिंग पदांच्या 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Non Teaching Staff Post , Number of Post Vacancy -125 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaiton ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर / पदव्युत्तर पदवी / बी.एस्सी / 12 वी उत्तीर्ण तसेच इंजिनिअरिंग पदवी / जीएनएम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : कनिष्ठ लेखा सहाय्यक पदांच्या 468 जागांसाठी मोठ पदभरती लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://aiiarecruitment.org/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता गट अ संवर्ग करीता खुला प्रवर्ग 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये तर गट ब आणि क संवर्ग करीता खुला प्रवर्ग 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..