महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 64 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 64 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
- प्रादेशिक अधिकारी – 02
- वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 01
- वैज्ञानिक अधिकारी – 02
- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 04
- प्रमुख लेखापाल – 03
- विधी सहाय्यक – 03
- कनिष्ठ लघुलेखक – 14
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -16
- वरिष्ठ लिपिक – 10
- प्रयोगशाळा सहाय्यक – 03
- कनिष्ठ लिपिक / टंकलेखक 06
एकुण पदांची संख्या 64
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदवी / विज्ञान शाखेतील पदवी / विधी पदवी / इंग्रजी / मराठी शॉर्टहैंड / बी.एस्सी / टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : यामध्ये उमेदवाराचे दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग 1000/- तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता 900/- परीक्षा शुल्क तर दिव्यांग / माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सटाणा , नाशिक मर्चंट्स सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती !
- नवोदय विद्यालय समिती , क्षेत्रीय कार्यालय पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल व स्टाफ नर्स पदांसाठी पदभरती !
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टर खडकी , पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती .
- भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत DBW पदाच्या एकुण 400 रिक्त जागेसाठी महाभरती , Apply Now !