पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municiapal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -60 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 16 |
| 02. | बालरोगतज्ञ – पुर्णवेळ | 01 |
| 03. | स्त्रीरोगतज्ञ – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 12 |
| 04. | बालरोगत तज्ञ – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 11 |
| 05. | प्रयोगशळा तंत्रज्ञ | 05 |
| 06. | स्टाफ नर्स | 09 |
| 07. | ए.एन.एम | 06 |
| एकुण पदांची संख्या | 60 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे MBBS / MD / DCH / MCI/ DNB/MMC/ PEDIA TRIC /MMC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक, शिपाई पदांसाठी पदभरती, लगेच करा आवेदन !
पद क्र.05 करीता : बी.एस .सी पदवी व शासकीय संस्था अथवा डी.एम.एल.टी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 करीता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच जी.एन.एम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 करीता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच ए.एन एम कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ या संकेतस्थळावर दिनांक 16.01.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !