पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment For Assistatnt Engineer Post , Number of Post Vacancy -113 ) पदनाम , पदांची संख्या , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य श्रेणी – 3 ) पदांच्या 113 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistatnt Engineer Post , Number of Post Vacancy -113 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Payment Scale ) : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस सातव्या वेतनश्रेणीमध्ये S – 14 मध्ये , 38,600-122,2800/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरीत करण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.pmc.gov.in/mr/recruitments या संकेतस्थळावर दिनांक 05.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026