शैक्षणिक कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Educational Consultants India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये PGT शिक्षक पदांच्या 100 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . विषय निहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत .
| अ.क्र | विषयाचे नाव | पदांची संख्या |
| 01. | संगणक विज्ञान / ICT | 28 |
| 02. | फिजिक्स | 18 |
| 03. | केमिस्ट्री | 19 |
| 04. | गणित | 35 |
| एकुण पदांची संख्या | 100 |
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग , पुणे येथे विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच बी.एड तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी कमाल वय हे 55 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://edcilteacherrecruitment.com/ या संकेतस्थळावर दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता फीस आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .