महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग , पुणे येथे विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग , पुणे येथे विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यास मुदवाढ देण्यात आलेली आहे . ( Maharashtra Prisons Department Recruitment For Various Post , Number of Post Vacnacy – 225 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या 125 जागा , वरिष्ठ लिपिक – 31 , लघुलेखक निम्न श्रेणी – 04 , मिश्रक – 27 , शिक्षक – 12  , शिवणकाम निदेशक – 10  , सुतारकाम निदेशक – 10 , प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 08 , बेकरी निदेशक – 04 , ताणाकार – 06 , विणकाम निदेशक – 02 , चर्मकला निदेशक – 02 , यंत्रनिदेशक – 02 , मिटींग आणि विव्हिंग निदेशक – 01 , करवत्या – 01 ..

लोहारकाम निदेशक – 01 , कातारी – 01 , गृह पर्यवेक्षक – 01 , पंजा व गालीचा निदेशक – 01 , ब्रेललिपि निदेशक – 01 , जोडारी – 01 , प्रिपेटरी – 01 , मिलिंग पर्यवेक्षक – 01 , शारीरिक कवायत निदेशक – 01 , शारीरिक शिक्षण निदेशक – 01 अशा एकुण 255 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : राज्यात शिक्षक पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / 12 वी / 10 वी / आयटीआय किंवा संबंधित पदांनुसार आवश्यक प्रमाणपत्र / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोर्मादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये माजी सैनिक उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / आदुघ करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment