AIASL : भारतीय हवाई सेवा लिमिटेड मध्ये 130 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय हवाई सेवा लिमिटेड मध्ये तब्बल 130 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air Indai Air Services Limited Recruitment For Executive Post , Number of Post Vacancy – 130 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सिक्योरिटी एक्जिक्टिव पदांच्या 130 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .  ( Recruitment For Executive Post , Number of Post Vacancy – 130  )

आवश्यक अर्हता ( Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी धारक असणे आवश्यक असणार आहेत . तसेच दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : उपजिल्हा कार्यालय जिल्हा परभणी , येथे तब्बल 304 जागांसाठी महाभरती ! Apply Now !

 अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी चेन्नई स्टेशन करीता AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.  या पत्यावर दिनांक 01 फेब्रुवारी 03 फेब्रुवारी 2024 पर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .

तर मुंबई हवाई सेवा स्टेशन करीता AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099. या पत्यावर दिनांक 01 फेब्रुवारी 03 फेब्रुवारी 2024 पर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .

परीक्षा शुल्क ( Application Fees ) : सदर पदांकरीता जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment