उपजिल्हा कार्यालय जिल्हा परभणी , येथे तब्बल 304 जागांसाठी महाभरती ! Apply Now !

Spread the love

परभणी उपजिल्हा कार्यालय मध्ये तब्बल 304 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sub – Divisional Officer Parbhani District Recruitment For Police Patil Post , Number of Post Vacacny – 304 ) पदनाम , पदांची संख्या  , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम पदांची संख्या : यांमध्ये पोलिस पाटील पदांच्या एकुण 304 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Police Patil Post , Number of Post Vacacny – 304 ) उपजिल्हा निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत ..

अ.क्र.उपजिल्हा विभागाचे नावपदसंख्या
01.गंगाखेड90
02.परभणी55
03.सेलू105
04.पाथरी54
 एकुण पदांची संख्या304

हे पण वाचा : केंद्रीय राखीव पोलिस दल मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ,तसेच उमेदवार हे स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://parbhani.applygov.net/Apply-Now या संकेतस्थळावर दिनांक 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 800/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ करीता 700/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment