CIDCO : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल 101 जागेसाठी मोठी पदभरती !

Spread the love

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल 101 जागेसाठी मोठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये  ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( City &  Industrial Development Corporation Of Maharashtra State Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 101 ) पदनाम , पदांची  संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या एकुण 101 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 101 )

वेतनमान ( Pay Scale ) : 41,800/-132,300/- या वेतनश्रेणीत वेतन आहरित करण्यात येईल .

हे पण वाचा : जिल्हा परिषद अकोला मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0 या संकेतस्थळावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती  प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

Leave a Comment