भारतीय रेल्वे मध्ये सहाय्यक लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागांसाठी महाभरती , 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !

Spread the love

भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदांच्या तब्बल 5,696 जागासांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Recruitment For Loco Pilot , Number of Post Vacancy -5,696 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक लोको पायलट पदांच्या एकुण 5,696 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Loco Pilot , Number of Post Vacancy -5,696 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर SSLC plus आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लोकसेवा आयोग मार्फत 121 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale )  : सदर पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार 19,900/- रुपये बेसिक प्रमाणे मुळ वेतन + महागाई भत्ता अदा करण्यात येतील .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . राखीव प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रकिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जानेवारी 2024 पासुन ते दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment