ध्यान , कला , क्रिडा व कृषी प्रतिष्ठाण पुणे मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

ध्यान , कला , क्रिडा व कृषी प्रतिष्ठाण पुणे मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dnyan , Kala , Krida & Krushi Pratishthan Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 25 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.असोसिएट प्राध्यापक09
02.सहाय्यक प्राध्यापक05
03.ग्रंथपाल01
04.सिस्टीम ॲडमीन01
05.प्रयोगशाळा सहाय्यक01
06.लिपिक02
07.प्राचार्य01
08.वाहनचालक04
 एकुण पदांची संख्या25

आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : M. Lib Set / Net / BCA / MCA / B.SC / MSC / कोणतीही पदवी / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये 75 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे Kalmab – Walchandnagar , Taluka Indapur Pune 413114  या पत्यावर 15 दिवसांच्या आत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment