बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये तब्बल 75 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The municipal Corporation Recruitment For Lawyers Post , Number of Post Vacancy – 75 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ वकिल पदांच्या 75 जागासांठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Lawyers Post , Number of Post Vacancy – 75 )
शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे LLB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे विधी अधिकारी , तिसरा मजला बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन महापालिका मार्ग फोर्ट मुंबई 400001 या पत्यावर दिनांक 16.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणर नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026