आदिवासी विकास विभाग अंतर्गत 100 टक्के अनुदान नवज्यात शिक्षण प्रसारक मंडळ लव्हाळा ता.मेहकर जि.बुलढाणा द्वारा संचालित शाळांमध्ये विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Tribel Ashram School Recruitment For Teaching & Non Teaching Staff Post , Number of Post Vacancy -04 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राथमिक शिक्षक | 01 |
| 02. | पुरुष अधिक्षक | 01 |
| 03. | स्त्री अधिक्षिका | 01 |
| 04. | पहारेकरी ( पुरुष ) | 01 |
| एकुण पदांची संख्या | 04 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एच.एस.सी बी.एड अर्हता तसेच TET उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : रक्षा मंत्रालय अंतर्गत पुणे येथे विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे BSW / MSW अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे BSW / MSW अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
| अ.क्र | पदनाम | वेतनश्रेणी |
| 01. | प्राथमिक शिक्षक | 29200-92-300 |
| 02. | पुरुष अधिक्षक | 32000-101600 |
| 03. | स्त्री अधिक्षिका | 32000-101600 |
| 04. | पहारेकरी ( पुरुष ) | 15000-47600 |
थेट मुलाखतीचे स्थळ व दिनांक : थेट मुलाखतीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी शिवसाई अनुदानित प्रा./ माध्य./उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा हनुमान नगरच्या समोर मेहकर रोड जानेफळ ता.मेहकर जि.बुलढाणा या पत्यावर दिनांक 18.02.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..