ICICI ही खाजगी क्षेत्रामधील मोठी बँक असून , सदर बँकेमध्ये कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती करण्यात येत आहेत . सदर बँकेमध्ये पदभरती प्रक्रिया करीता ऑनलाईन संकेतस्थळावर पदभरती प्रोग्राम राबविण्यात येत आहेत . ( ICICI Bank Recruitment For Ralationship Management Post , Number of Post Vacancy – 2,650+ ) पदनाम पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name ) : यांमध्ये Ralationship Management ( बँकिंग ऑफीस काम , कॅशियर , सेल्स अधिकारी , बॅक ऑफीस वर्क इ . ) कामाकरीता 2,650+ जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( MBA उत्तीर्ण उमेदवार पात्र असणार नाहीत ) . उमेदवाराचे कमाल वय हे 26 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहेत . तर उमेदवारांस इ.10 वी व 12 वी मध्ये तसेच पदवी मध्ये किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
निवड प्रक्रिया ( Salection Process ) : सदर पदांकरीता उमेदवारांची प्रथम Aptitude Test घेण्यात येईल .
निवड झाल्यानंतर प्रशिक्षण कोर्स फीस : उमेदवारांची निवड झाल्याच्या नंतर उमेदवारांस बँकिंग सॉफ्टवेअर शिकण्यासाठी 42,000/- + GST एवढी फीस आकारली जाते .कारण ICICI ही खाजगी बँक असल्याने प्रशिक्षण कोर्स फीस आकारली जाते . यांमध्ये 21 दिवसांचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते .
अर्ज प्रक्रिया : सदर नमुद पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत . https://www.icicicareers.com
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !