बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Bruhanmumbai Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 13 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
01. | अति दक्षता बालरोग तज्ञ | 01 |
02. | विकृती शास्त्रज्ञ | 01 |
03. | मानद बालरोग शल्यक्रिय तज्ञ | 01 |
04. | मानद भुल तज्ञ | 01 |
05. | मानद बीएमटी फिजिशियन | 01 |
06. | मानद त्वचारोग तज्ञ | 01 |
07. | श्रवणतज्ञ | 01 |
08. | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 01 |
09. | माहिती तंत्रज्ञ | 01 |
10. | डाटा मॅनेजर | 01 |
11. | भांडार सहाय्यक | 01 |
12. | नोंदणी सहाय्यक | 01 |
13. | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
एकुण पदांची संख्या | 13 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : MD / MBBS / पदवी / टायपिंग अर्हता / डाटा एन्ट्रीचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मनपा सीटीसी पीएचओ . आणि बिएमटी सेंटर बोरीवली पु. मुंबई – 400066 या पत्यावर दिनांक 29.02.2024 पर्यंत शनिवार , रविवार / सार्वजनिक सुट्टी वगळता स.10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत .यांमध्ये पद क्र.01 ते 09 करीता 640/- +18 टक्के GST तर पद क्र.10 ते 13 साठी 321+18 % GST रक्कम आकारली जाणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !