केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालय अंतर्गत NCS मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या 2,500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Career Service Recruitment For Security Guard , Number of Post Vacancy – 2500 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सुरक्षा रक्षक ( Security Guard ) पदांच्या एकुण 2,500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Security Guard , Number of Post Vacancy – 2500 )
हे पण वाचा : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 195 जागांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
आवश्यक अर्हता ( Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 36 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ncs.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026